आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BLAST FROM THE PAST: When Deepika Padukone Was A Kingfisher Model

किंगफिशर मॉडेल दीपिकाचे काही HOT छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री होण्याच्या अगोदर दीपिका एक टॉप मॉडल होती. दीपिका मॉडलिंगच्या दिवसांत किंगफिशरची मॉडलसुध्दा होती.
रंजक गोष्ट अशी, की ती बॉलिवूडची अभिनेत्री झाल्यानंतर किंगफिशर किंग विजय माल्याचा मुलगा सिध्दार्थ माल्यासोबत डेटींग करत होती. महत्वाची गोष्ट म्हणजे दीपिकाला अभिनेत्री बनण्यात काही रुची नव्हती. परंतु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आलेल्या मॉडलिंगच्या ऑफर तिने स्वीकारल्या. छंद म्हणून मॉडलिंग करणा-या दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा विचार देखील केला नव्हता. परंतु काही कालावधीनंतर या क्षेत्रात तिला रुची निर्माण झाली आणि ती अनेक जाहिरातीत झळकली.
मॉडलिंगच्या या कालावधीत तिने किंगफिशरला तिचे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो दिले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, दीपिकाच्या मॉडलिंगच्या काळातील काही खास छायाचित्रे...