आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिन, दीपिका, कतरिना Sexy Legs दाखवण्यात नेहमी पुढे असतात Actress

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडच्या बोल्ड अँड स्टायलिश ब्युटीजना फॅन्ससमोर बॉडी फ्लॉन्ट कशी करायचे हे चांगलेच ठाऊक आहे. बॅकलेस, ट्रान्सपरंट, डीप नेक, शॉर्ट ड्रेसेस याच्या मदतीने त्या चाहत्यांना घायाळ करत असतात. तसे पाहता फ्रंट आणि बॅक पोर्शनसह सध्या अॅक्ट्रेसेस सेक्सी लेग्ज दाखवायलाही मागे सरकत नाहीत. विशेषतः इव्हीनिंग गाऊन्समध्ये बहुतांश अभिनेत्री Toned आणि सेक्सी लेग्स शो करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
 
दीपिका-प्रियंका, कॅटरिना आघाडीवर..
फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर असलेल्या दीपिका, प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ अनेक पार्टीज, इव्हेंट्स आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये अशा प्रकारचे ड्रेस परिधान करत असतात.
 
दीपिका-प्रियांका-कॅटरीनाप्रमाणेच Sexy Legs दाखवणाऱ्या काही अॅक्ट्रेसेसबाबत जाणण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...