आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: ही आहे 'हेट स्टोरी'ची BOLD अभिनेत्री, HOT अदांनी करते घायाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाओली दामने 4 ऑक्टोबर रोजी बर्थडे साजरा केला. 4 ऑक्टोबर 1980 रोजी जन्म झालेल्या पाओलीने 2004पासून बंगाली टेलिव्हिजन मालिकांमधून करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक बंगाली मालिकांमध्ये काम करून ओळख निर्माण केली. पाओलीचे बालपण कोलकातामध्ये गेले. तिने केमिस्ट्रीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. केमिकल रिसर्च किंवा पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळरणारी पाओली अचानक अभिनय क्षेत्राकडे वळाली.
2012मध्ये तिने 'हेट स्टोरी' या बोल्ड बॉलिवूड सिनेमात काम केले आणि एका रात्रीतून प्रसिध्दी मिळावी अशी तिला लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा विवेक अग्निहोत्रीने दिग्दर्शित आणि विक्रम भट्ट यांनी निर्मित केला होता. पाओली दामने सिनेमात काव्या कृष्णा नावाच्या सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. हा सिनेमा खूपच बोल्ड होता. दामनेसुध्दा यात बरेच इंटीमेट आणि बोल्ड सीन्स दिले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हेट स्टोरी'च्या पाओली दामच्या बोल्ड अदा...