आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगप्रदर्शन करण्यात पटाईत आहेत या बॉलिवूड अॅक्ट्रेसेस, बघा कशा एक्सपोज करतात क्लिवेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्लॅमरस अंदाजात सार्वजनिक ठिकाणी अवतरतात. अनेकदा या अभिनेत्री तोकड्या कपड्यांमध्ये इव्हेंट्स, पार्टीजमध्ये येत असतात. यावेळी अंगप्रदर्शन करण्याची संधी त्या हातून जाऊ देत नाहीत. अंगप्रदर्शन करण्याच्या नादात कधी नकळत तर कधी जाणून बुजून या अभिनेत्रींचे क्लिवेज एक्सपोज होताना दिसतात. सेलिना जेटली, दीपिका पदुकोणपासून ते कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, मलायका अरोरा खान यांसारख्या अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींचे क्लिव्हेज एक्सपोज करणारे फोटो समोर आलेत.

या पॅकेजमधून अंगप्रदर्शन करण्यात पटाईत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कशाप्रकारे स्वतःचे क्लिवेज एक्सोपज करतात हे दाखवणारी छायाचित्रे घेऊन आलो आहोत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा, बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींची अंगप्रदर्शन करणारी छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...