आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिली आहेत का किमची ही HOT छायाचित्रे...? नाही ना, मग करा क्लिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'मोहब्बते' सिनेमातून लोकप्रिया मिळालेली अभिनेत्री किम शर्माने काल (21 जानेवारी) आपला वाढदिवस साजरा केला. 1980मध्ये जन्मलेल्या किमला मॉडेलिंग करणे आवडते.
'टूथपेस्ट'च्या जाहिरातीतून समोर आलेल्या किमने 'सनसिल्क', 'लिरिल', 'फेअर अण्ड लव्हली'सारख्या अनेक जाहिरातील काम केले. त्यानंतर आदित्य चोप्राने तिला 'मोहब्बते' सिनेमात काम करण्याची संधी दिली. 'मोहब्बते'नंतर तिने अनेक सिनेमांत काम केले, परंतु तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. 2010मध्ये किमने आपला मित्र अली पुंजानीसोबत लग्न केले. या लग्नाने फिल्म इंडस्ट्रीला धक्काच बसला. लग्नानंतर किम बॉलिवूडमधून गायब झाली.
किमची काही हॉट छायाचित्रे कदाचित तुम्ही पाहिली नसतील, आज आम्ही तुम्हाला तिची काही Hot छायाचित्रे दाखवत आहोत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...