आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sonam Kapoor Celebrates New Year In Goa

सोनम कपूरने बॉयफ्रेंडसोबत न्यू ईयरला गोव्यात केली ग्रॅंडमस्ती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या महिन्यात खूप व्यस्त होती. मात्र, तिने आपल्या बिझी शड्युलमधून वेळ काढून बॉयफ्रेंडसोबत न्यू ईयरला गोव्यात धम्माल मस्ती केली. यावेळी तिची बहीण रेहासोबतही होती.

गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोनम तिचा बॉयफ्रेड करण भुलानीसोबत आली होती. तसेच फॅशन डिझायनर पेरीना कुरेशीही बॉयफ्रेंडसोबत होती. पेरीना कुरेशी पूलवर तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसली.
सोनम पूलवर ब्यू बिकिनीत दिसली. विशेष म्हणजे सोनमने बिकिनीवर फोटोशूट करून 'इंस्टाग्राम'वर चाहत्याना शेअरही केले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, बिकिनी गर्ल सोनमला...