आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरुम सीन्स देण्यातही पटाईत आहेत या बी-टाऊनच्या हॉट बाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राफिक्स फोटो: वीणा मलिक, अमिषा पटेल, बिपाशा बसु आणि विद्या बालन
अभिनेत्री म्हटलं, की डोळ्यांसमोर एक निरागस रुप उभे राहते. पूर्वीच्या अभिनेत्रींमध्ये ही छटा नेहमीच दिसायची. मात्र आत्ताच्या अभिनेत्रींविषयी बोलायचे झाले तर, असे रुप कदाचितच पाहायला मिळते. सध्या अंगप्रदर्शनाचा ट्रेड वाढत चालला आहे. हॉलिवूड अभिनेत्रींचे अनुकरण करण्यात बॉलिवूडच्या हिरोइन मागे नाहीत. बिकीनीपासून ते पार्टी ड्रेसपर्यंत सर्वच काही या अभिनेत्रींना फॅन्सी हवे असते. मग हॉलिवूडच्या सौंदर्यवती प्रसिध्दीसाठी विवस्त्र होतात तर हा ट्रेंड आपल्याकडेसुध्दा यायलाच हवा. कदाचित असा विचारही बी-टाऊन बाला करत असतील. म्हणून कुणी जाहिरातीसाठी तर कुणी प्रसिध्दीसाठी विवस्त्र झाल्या.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहणा-या अभिनेत्रींनी बाथरुम सीन्स देण्यासही मागेपुढे पहिले नाही.
प्रसिध्दीसाठी बाथरुम सीन देण्या-या अभिनेत्रींची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...