हॉलिवूड अभिनेत्री किम सतत तिच्या पारदर्शक ड्रेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने फाटक्या जीनसमधून अंगप्रदर्शन केले. या हॉलिवूड अभिनेत्रींना कोणत्याही वेळी कधीही अंगप्रदर्शन करताना आपण नेहमी बघत असतोच. परंतु किमच किंवा हॉलिवूडच्या अभिनेत्रींच नव्हे तर बी-टाऊनच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक ड्रेस परिधान करून जाताच माध्यमांमध्ये त्यांच्या चर्चा सुरू होतात.
कतरिना, करीना, सोनाक्षी, श्रीदेवीसारख्या अभिनेत्रींनी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी पारदर्शक ड्रेस परिधान करून आलेल्या दिसल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्याचे तसे तर सर्वच दिवाने आहेत परंतु त्यांचा हा अवतारही तुम्हाला पसंत येणाराच ठरेल. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी कसे केले पारदर्शक ड्रेसमधून अंदप्रदर्शन....
बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या हॉट अदा बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...