आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णी असो वा पॉर्नस्टार सनी लियोन, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसतात अशा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हॉलिवूड अॅक्ट्रेसप्रमाणेच बॉलिवूड हिरोईन्समध्येही ट्रान्सपरंट ड्रेसची फॅशन पॉप्युलर झाली आहे. अनेक पार्ट्या, इव्हेंट किंवा एअरपोर्टवर यांना ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये क्लिक करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये याची सुरवात कधी झाली हे नेमके सांगता येणार नाही. पण या ड्रेसमध्ये हिरॉईन्सचे बॉडीपार्ट अगदी स्पष्ट दिसतात. बॉलिवूड हिरॉईन्स स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. पण या सी-थ्रू ड्रेसेसमुळे आणखी उठून दिसतात. पुन्हा चर्चेत येतात. सनी लियोनी, दीपिका पदुकोण, कॅटरीना कैफ, बिपाशा बासू यांच्यासह सोनाली कुलकर्णी, तनिषा मुखर्जी, मल्लिका शेरावत या अॅक्ट्रेसही ट्रान्सपरंट ड्रेस घालून क्लिक झाल्या आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये कशा दिसतात या हिरॉईन्स.....
बातम्या आणखी आहेत...