आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: काही चित्रपटांमध्ये 27 तर काहींमध्ये 4 मिनिट हिरो-हिरॉईन्सनी केले लिपलॉक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही चित्रपटात लिपलॉक सिन्स टाकायचे, की नाहीत यावर गहन चर्चा केली जाते. त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची माहिती हिरो-हिरॉईनला दिली जाते. अशा सिन्ससाठी दोघांची अनुमती असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु, आता अशा हॉट सिन्ससाठी स्पर्धा निर्माण झाली असल्याने बहुधा हिरॉईन किंवा हिरोसुद्धा नाही म्हणत नाही. असे सिन्स शुट करण्यापूर्वी दोघांना त्याची कल्पना दिली जाते. त्यानंतर दोघांना रिलॅक्स करून असे सिन्स शुट केले जातात. परंतु, कधीकधी कथानकाच्या स्वरूपानुसार लिपलॉक सिन्स हवे असतात. त्यामुळे एका सिनसाठीही अनेक वेळा लिपलॉक केले जाते.

चित्रपट हिट करण्यासाठी लिपलॉक सिन्सचा मोठा लाभ होतो, असे दिग्दर्शक मानतात. 1933 पासून लिपलॉकचा सिलसिला सुरू झाला आहे. तेव्हा तर आपला समाज बराच रुढीवादी होता. तरीही समाजाला न जुमानता असे सिन्स शुट करण्यात आले आणि चित्रपटात टाकण्यात आले.

बघुयात हिंदी चित्रपटातील काही खास लिपलॉक सिन्स पुढील स्लाईड्सवर...