आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा ब्रा-लेस होऊन सार्वजनिक ठिकाणी पोहोचतात या ह़ॉलिवूड अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री तसेच गायिका सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करण्यात पटाईत आहेत. किम कर्दाशिअन असो अथवा रिहाना, किंवा कँडाल जेनेर ह्या स्टार्स नेहमीच त्यांच्या हटके आणि हॉट लूकने चर्चेत असतात. कधी पारदर्शक ड्रेसमध्ये तर कधी बिकिनी लूकमध्ये समोर येतात. त्यांनी परिधान केलेले ड्रेस कधी-कधी तर त्यांना लाजवणारेही ठरतात. परंतु आज आम्ही तुम्हाला या हॉलिवूड अभिनेत्रीचे काही वेगळेच कारनामे दाखवणार आहोत.
अनेकदा या स्टार्स चक्क सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त ब्रा-लेस अवतारातसुध्दा पोहोचतात. त्यांना बघून अनेकांचे तर होश उडतात. कारण त्यांनी परिधान केलेल्या पादर्शक ड्रेसमधून त्यांने क्लेव्हेज स्पष्ट दिसून येतात. या लूकने त्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरतात हे मात्र नक्की. सार्वजनिक ठिकाणी ब्रा-लेस अवतारात पोहोचलेल्या या हॉलिवूड अभिनेत्रींचा अंदाज तुम्हीही बघू शकता.
या हॉलिवूड बालांच्या मादक अदा आणि ब्रा-लेस अवतार बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...