आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तेजक सेलेना अवतरली BRALESS अवतारात ; पाहणारे पाहातच राहिले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

21 वर्षीय सिंगर सेलेना गोमेज सध्या तिच्या न्यू लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड जस्टिन बीवरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सेलना खूप बिंधास्त झाली आहे. सेलेना हिने एका मॅगझिनसाठी उत्तेजक पोझ दिली होती. ब्रालेस अवतारात ती चाहत्यांच्या समोर आली होती. सेलेनाची ही अदा पाहून तर तिचे चाहते घायाळ झाले होते.


सेलेना हिने 'एन ग्रेड' या मॅगझिनसाठी ब्रालेस पोझ दिली होती. जस्टिनपासून स्वतंत्र झाल्यानंतर सेलेना आपल्या विश्वात वावरताना दिसत आहे. एकाकीपणाचाही ती मनमुराद आनंद लुटते आहे. यापूर्वीही सेलेना हिने स्वत:ला खूप एक्सपोज केले होते.

सेलेना गोमेजच्या ग्लमरस आणि मादक अदा पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...