आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिव्हिलिंग ड्रेसमधील कर्टनीच्या लक्ष वेधून घेणा-या अदा, पाहा कसे केले एक्सपोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्टनी स्टॉडन अलीकडेच एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये कर्टनीच्या मादक अदा पाहून सर्वांना भूरळ पडली होती. ब्रा-लेस कर्टनीने लाल रंगाचा रिव्हिलिंग टॉप आणि जीन्स परिधान केलेली होती. कर्टनीचे ब्रेस्ट या ड्रेसमधून स्पष्ट दिसून येत होते.
कर्टनीने गेल्या काही महिन्यांपूर्वी ओठांवर प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यानंतर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेला आहे. 20 वर्षीय या मॉडेलने काही महिन्यांपूर्वी 2011मध्ये 51 वर्षीय अभिनेता डग हटिश्चनसोबत लग्न केले. त्यानंतर ती प्रसिध्दीस आली होती. पण टिकांकडे दूर्लक्ष करून तिने आपले प्रेम जपले.
20 वर्षीय मॉडेल कर्टनीच्या रिव्हिलिंग ड्रेमधील मादक अदा आणि ब्रा-लेस अवतार पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...