आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब-याच दिवसांनी न्यू लूकसह ब्रालेस अवतारात दिसली रीटा ओरा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी (23 जून) हॉलिवूड गायिका रिटा ओरा न्यूयॉर्कमध्ये स्पॉट झाली. यावेळी रिटाने रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये रिटा अगदीच बोल्ड दिसून आली. तिने न्यू हेअरस्टाइलसह अनेक विविध पोज दिल्या. मात्र तिच्या ड्रेसने तिला धोका दिला.
या रिव्हिलिंग ड्रेसमधून रिटाचे क्विव्हेज दिसून आले. 24 वर्षीय रिटा नेहमीच बोल्ड
आऊटफिटमध्ये कार्यक्रमांमध्ये पोहोचते. यावेळी तिचा लूक जरा वेगळा दिसून आला. यापूर्वी अर्थातच सोमवारी (22 जून) ती व्हाइट रंगाच्या नेकलाइन ड्रेसमध्ये दिसली होती. हा यावेळीसुध्द रिटा ब्रालेस स्पॉट झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिटाचा ब्लॅक ड्रेसमधील ब्रा-लेस अवतार...