आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइव्ह शोमध्ये ब्रिटनी स्पीयर्सचे झाले वार्डरोब मॉलफंक्शन, डान्सर्सनी सावरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइव्ह शोमध्ये ब्रिटनीसोबत घडली ही दुर्घटना... - Divya Marathi
लाइव्ह शोमध्ये ब्रिटनीसोबत घडली ही दुर्घटना...
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्ससोबत लाइव्ह शोमध्ये असे काही घडले, की तिला शरमेने मान खाली घालावी लागली. झाले असे, की लास वेगासमध्ये शनिवारी ब्रिटनी लाइव्ह शो करत असताना अचानक तिच्या ब्राची हूक उघडली. त्यामुळे तिचे टॉप घसरले. मात्र तिच्यासोबत असलेल्या डान्सर्सनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तिला सावरले. I Love Rock ‘N’ Roll हे गाणे गात होती...

शनिवारी लास वेगासच्या प्लेनेट हॉलिवूड रिजॉर्ट आणि कॅसिनोमध्ये तिचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरु होता. हजारोच्या संख्येने तिचे चाहते तिथे हजर होते. ब्रिटनी तिच्या स्टाइलमध्ये परफॉर्मन्स देत होती. जेव्हा तिने I Love Rock ‘N’ Roll हे गाणे सुरु केले, तेव्हा तिच्या ब्राची हुक उघडली. तिने आणि तिच्यासोबत असलेल्या डान्सर्सनी लगचेच परिस्थिती सांभाळली आणि तिच्या सहकलाकाराने तिची ब्राची हुक पुन्हा लावून दिली. विशेष म्हणजे, हे घडल्यानंतरसुद्धा ब्रिटनीने तिचे गाणे सुरुच ठेवले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कशी झाली ब्रिटनीची फजिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...