आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई बीचवर या अंदाजात हॉलिडे एन्जॉय करतेय ब्रिटनी, समोर आले मादक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री ब्रिटनी स्पीयर्स सध्या हवाई बीचवर हॉलिडे एन्जॉय करतेय. ती रेड आणि व्हाइट बिकिनीत बीचवर मस्ती आणि स्वीमिंग करताना दिसली. ब्रिटनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामात खूप बिझी होती आणि कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नव्हती. मात्र कामातून ब्रेक घेऊन ती फ्रेंड्स आणि आपल्या मुलांसोबत हवाई बीचवर पोहोचली.
ब्रिटनीने घातले होते गोल्ड फ्रेमचे ऑरेंज अँड रेड सनग्लास

ब्रिटनी समुद्रांच्या लाटांसोबत खेळताना दिसली. ती काही वेळ बीचवरसुद्धा बसली होती. रेड आणि व्हाइट कलरच्या टू पीस बिकिनीत ब्रिटनी अतिशय मादक दिसली. तिने बीचवर मस्ती करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

ब्रिटनीचा नवीन अल्बम...

ब्रिटनीने आपल्या नवीन अल्बमची माहितीसुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 'Glory' हा तिचा नवीन अल्बम 26 ऑगस्टला रिलीज होणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ब्रिटनीचा हॉट अंदाज खास छायाचित्रांमध्ये...
बातम्या आणखी आहेत...