Home »Mirch Masala» Britney Spears Photos You Does Not Want To See

ब्रिटनीचे हे 15 PHOTOS तुम्हाला पाहावे वाटणार नाही, होत आहे Viral

दिव्य मराठी वेब टीम | Feb 27, 2017, 10:37 AM IST

सिंगर ब्रिटनी स्पीयर्सचे नाव पॉपुलर सेलिब्रिटीजमध्ये घेतले जाते. फेमस होण्यासोबत तिने तिच्या लाइफमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेक वेळा ती विचित्र वागण्यामुळे फेमस झाली आहे. मेंटल ब्रेकडाउन झाल्यामुळे तिने आपल्या डोक्यावरील सर्व केस कापले होते. कारची काच तोडली होती. येवढेच नाही तर ती आपल्या बाळाला खुप निष्काळजीपणे हँडल करते. आज आम्ही तुम्हाला ब्रिटनीचे असे काही फोटोज दाखवत आहोत ज्यामध्ये ती वित्रिच अवतारामध्ये दिसत आहे. तिचे हे फोटोज सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. जे पाहणे अनेक लोकांना आवडणार नाही. हे आहेत हे फोटोज...

स्टेजवर झाली आहे लाजिरवाणी
ब्रिटनी अनेक वेळा आपल्या परफॉर्मेंसमध्ये लाजिरवाणी झाली आहे. अनेक वेळा स्टेजवर तिचा ड्रेस ओपन झाला आहे. येवढे नाही तर ती वियर्ड स्थितीमध्ये रेस्ट्रॉमध्ये गेली आहे. जेव्हा तिचा मुलगा लहान होता त्यावेळी ती त्याची काळजी योग्य प्रकारे घेत नव्हती. कारच्या मागच्या सीटवर बाळाला टाकून रश ड्राइविंग करायची.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

Next Article

Recommended