आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WHOA! या सुपरमॉडेलने पोस्ट केला न्यूड फोटो, पाहा तिच्या इतर बोल्ड अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडाइस स्वानपोल व्हिक्टोरिआ सीक्रेट मॉडेल म्हणून जगभरात प्रसिध्द आहे. तिला जगातील सर्वात हॉट मॉडेलमध्ये सामील केले जाते. 27 वर्षीय कॅनडाइस बिकिनी पोज देण्यासाठी ओळखली जाते. तिने नुकताच स्वत:चा एक न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोची बरीच चर्चा रंगली आहे. ही मॉडेल या फोटोमध्ये पूर्ण न्यूड दिसत असून एका समुद्रकिनारी तिने हे छायाचित्रे क्लिक केले आहे.
तसे पाहता कॅनडाइस इंस्टाग्राम स्वत:ची अनेक बोल्ड छायाचित्रे पोस्ट करत असते. ती आपल्या हॉट अदांसाठी फेमस आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या मॉडेलचे इंस्टाग्रामवरील Bold Look...
बातम्या आणखी आहेत...