आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candice's Photoshoot In Secrete Swimsuit On Beach

कँडिसने केले टू पीस बिकिनीमध्ये फोटोशुट, पाहा बीचवरील HOT अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टेरिआची सीक्रेट मॉडेल कँडिस स्वानापोलने अलीकडेच एक फोटोशुट केले आहे. तिचा हा फोटोशुट सेंट बार्ट्स बीचवर शुट करण्यात आला आहे. कँडिय व्हिक्टोरिया सीक्रेट स्विमसुटमध्ये कॅटलॉगसाठी कव्हर मॉडेल बनली आहे. तिने स्विमसुट कलेक्शनसाठी कोरल टू पीस बिकीनीमध्ये पोझ दिल्या आहेत. यावेळी तिने कँडिस निळ्या आणि गुलाबी रंगाची बिकनीमध्ये दिलकश अदा दाखवून फोटोशुट केले.
दाशिण अफ्रिकेची मॉडेल कँडिस स्वानपोल लॉन्जरी ब्रँड व्हिक्टेरिआ सीक्रेटच्या फॅशन शोमध्ये रॅम्पवर मागील वर्षीच्या
डिसेंबर महिन्यात उतरली होती. या फॅशन शोमध्ये तिने तब्बल 62 कोटींचे अंतरवस्त्र परिधान केले होते. हा फॅशन शो जगभरात खूप प्रसिध्द आहे. जगभरातील लोक हा फॅशन शो मोठ्या आवडीने बघतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कँडिसचा टू पीस बिकीनी लूक...