आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही डान्स शोची विजेती सार्वजनिक ठिकाणी झाली टॉपलेस, छायाचित्रे झाली व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका प्रसिध्द डान्स शोची विजेती सार्वजनिकरित्या टॉपलसे झाली. तिच्या या कृत्याने हंगामा उभा केला आहे. मॉडेल, अभिनेत्री जेव्हा असे लाजीरवाणे कृत्य करतात, तेव्हा यावर वाद निर्माण होणारच आणि झालासुध्दा. या डान्सिंग विजेतीची ही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत.
स्ट्रिक्टली कम डान्सिंग शोची विजेती कॅरोलाइन फलॅक शोदरम्यान आणि शो जिंकल्यानंतर चर्चेत आली होती. आता ती टॉपलेस होऊन बिकिनी बॉटममध्ये सनबाथ घेताना दिसते. डान्सिंग चॅम्पिअन कॅरालाइन जेव्हा जमॅकाच्या बीचमध्ये सनबाथ करण्यासाठी पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. 35 वर्षीय टीव्ही होस्ट कॅरोलाइनने सनबाथसोबतच थोडी रिलॅक्ससुध्दा झाली. तिने बीचवर आपल्या पाठीवर गोंदलेले टॅटूसुध्दा दाखवले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॅरोलाइनची खासगी आयुष्यातील छायाचित्रे...