बीचवर ब्लू बिकिनीमध्ये केरी कीगनच्या सेक्सी फिगरकडे बघून जाणवते, की ती सध्या फिटनेसची खूपच काळजी घेत आहे. 33 वर्षीय केरी मागील काही दिवसांपासून गोल्डन सांता मोनिका बीचवर आपला बराच वेळ घालवताना फारच हॉट दिसत होती.
त्यावेळी ब्लू टॉपमध्ये केरीने डोळ्याला चश्मा लावलेला होता. काही वेळाने ती उन्हापासून स्वत:च्या चेह-याला वाचवण्यासाठी चेह-यावर मासिक धरून वाचतानासुध्दा दिसली. या हॉट लेडीने तिच्या फावल्या वेळेतसुध्दा कॅमे-याला सेक्सी पोझ दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा केरीचा हॉट आणि सेक्सी लूक...