आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Favorite Color Red, Red In Fashion, Latest Style

Ooh La La: सेलिब्रिटी देतात रेड कलरला पसंती, पाहा ग्लॅमरस सेलेब्सचा रेड ड्रेसमधील जलवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशनच्या जगात रंगांना खूप महत्व दिले जाते. कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणते कपडे घालायचे आहे, याची मॉडेल्सपासून ते सेलिब्रिटींपर्यत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागते. आतापर्यंत फक्त लग्न आणि पार्टीमध्ये घातल्या जाणा-या लाल रंगाकडे सर्वसामान्य नजरेने बघितले जात होते. मात्र आता लाल रंग हा फॅशन जगात खूप महत्त्वाचा ठरला आहे.
तसे पाहता लाल रंगाला लेडी कलर समजले जाते. लाल रंगाचे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जे परिस्थिती आणि कार्यक्रमाचा प्रकार बघून निवडले जातात. गडद रंगावर हलक्या रंगाचे शेड असलेल्या ड्रेसमध्ये व्यक्ति स्लीम दिसते. याचकारणाने तरूणी आणि महिला पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये लाल रंगाचे ड्रेस घालणे पसंत करतात. लाल रंगामुळे लूक आणि सौंदर्यामध्ये बराच फरक दिसून येतो आणि आपले सौंदर्य उठून दिसते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला लाल रंगाला पंसती देणा-या काही सेलिब्रिटींची खास छायाचित्रे दाखवत आहोत. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये या सेलिब्रिटींचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटीजची अशीच काही गडद लाल रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस लूकची छायाचित्रे...