आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये बघा हॉलिवूड अभिनेत्रींचा बॉयफ्रेंड्सोबतचा 'किस का किस्सा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड स्टार्स म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर जरा वेगळेच दृश्य उभे राहते. त्यांचा राहण्याची हटके पध्दत आणि त्याच्या मादक अदा. या सर्वांनी परिपूर्ण हे स्टार्स कधी काय करतील याचाही अंदाजात नसतो. त्यांच्या वेशभूषेकडे बघितल्यानंतर आपल्यालाच लाज वाटल्यासारखे वाटते. परंतु यावेळी आम्ही तुम्हाला त्याच्या वेशभूषा किंवा त्यांच्या रहाणीमानाविषयी सागंणार नाहीये. हे हॉलिवूड स्टार्स प्रसिध्दीसाठी कोणता पब्लिक स्टंट करतील सागंता येत नाही. कधी आपल्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर खुलेआम किस करण्याचा किस्सा सतत चर्चेत असतो. तर कधी त्या आपल्या बॉयफ्रेंडच्या वादाने प्रसिध्दीझोतात असतात.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांना खुलेआम आपल्या बॉफ्रेडच्या बाहुपाशात विसावताना बघितल्या गेले आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करण्याचे त्यांचे किस्से दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या हॉलिवूड अभिनेत्रींचा खुलेआम किस करण्याचा किस्सा...