अमेरिकन मॉडेल आणि सेक्सी अभिनेत्री चार्लोट मॅककिनीने अलीकडेच लॉन्जरी फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने टेरी रिचर्डसनसाठी केले.
या फोटोशूटसाठी चार्लोटने ब्लॅक रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले होते. ती या लूकमध्ये खूपच मादक दिसली, सोबतच तिने अंगप्रदर्शन करून चाहत्यांना खुशदेखील केले आहे. 21 वर्षीय या अभिनेत्रीने कामूक अदा दाखवून सर्वांचे होश उडवले आहे. कदाचित तिला पाहण्याची तुमचीही इच्छा होत असले.
चला तर मग एक नजर टाकूया या सेक्सी मॉडेलच्या मादक फोटोशूटवर...पाहा कशी कशी दिसली ती...