आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charmy Kaur Started Her Carrier With Yash Chopra At The Age Of 10

\'टॉलिवूड\' हसीना चार्मी कौरला लागला \'बॉलिवूड\'चा लळा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुडमध्ये अलिकडे 'टॉलिवूड'मधील हसीनांची रेलचेल वाढली आहे. आसिन आणि जेनेलियानंतर आता हिंदी सिनेमाकडे दाक्षिणात्य अभिनेत्री हळू हळू वळताहेत. उदाहरण द्यायचे झालेच तर तेलुगूची टॉप अभिनेत्री 'चार्मी कौर' हिलाच पाहा ना. तिने गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेला 'बुड्ढ़ा-होगा तेरा बाप'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

नुकताच रिलीज झालेला 'जिला गाज़ियाबाद' मध्ये चार्मी झळकली होती. तिने यात अभिनेता विवेक ओबेरॉयच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. 'टॉलिवूड'मधील बोल्ड अभिनेत्रीमध्ये चार्लीचे नाव आवर्जुन घेतले जाते.

चार्मीच्या हॉज अदा पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा..