आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Rihanna’S Boldest And Raciest Sizzling Sheer Sights

बघा रिहानाची पारदर्शक गाउनमधील खास छायाचित्रे, चाहत्यांना लावते वेड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका रिहाना नेहमीच तिच्या हटके आणि विचित्र अवतारामुळे चर्चेत असते. तिला सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्श करण्याची मोठी हौस आहे. त्यामुळे ती कोणत्याही अवॉर्ड आणि कार्यक्रमात पारदर्शक ड्रेस परिधान करून पोहोचते. विविध डिझाइनचे आणि आकर्षक लूकचे गाउन तिच्या सौंदर्याला शोभूनही दिसतात.
परंतु ती जरी अंगभर गाउन घालत असली तरी ते गाउन पारदर्शक असतात. तिच्या या अदांचे लाखो चाहते आहे. रिहाना आपल्या अंदाजाने लोकांना भूरळ ‪घालते. अलीकडेच, ती iheartradio music awardsमध्ये मित्रमैत्रींसोबत पोहोचली होती. रिहाना त्यावेळच्या लूकमध्ये खूपच फॅशनेबल आणि हटके दिसत होती.
तुम्हीही रिहानाचे असे पारदर्शक गाउनमधील काही खास छायाचित्रे बघू शकता. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रिहानाच्या हॉट अदा...