आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटसाठी Topless झाली सिंगर, सोशल मीडियावर शेयर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल होस्ट आणि सिंगर शिबानी दांडेकरने  'मैक्सिम इंडिया' मॅगझिनसाठी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. याच्या एका फोटोमध्ये ती टॉपलेस पोझ देताना दिसली आहे. या फोटोशूटसाठी शिबानीचा मेकअप चांदनी बहरीने केलाय. तर निक सगलीबेनीच्या कॅमेराने हे फोटोज क्लिक केलेय. सिंगिंगसोबत अॅक्टिंगमध्ये आजमावले नशिब...

पुण्यात जन्मलेली 35 वर्षीय शिबानी ऑस्ट्रेलियामध्ये वाढली आहे. ती आपल्या दोन लहान बहिणी अनुषा आणि अपेक्षासोबत डी-मेजर नामक म्यूझिक बँडशी जोडली गेलीये. 2014 मध्ये आलेला मराठी चित्रपट 'टाइमपास' मध्ये आयटम गर्ल शिबानीने आपल्या करियरची सुरुवा केली. तीने रॉय (2015), शानदार (2015) सारख्या फिल्ममध्ये स्पेशल अपीयरेंद दिला आहे. याव्यतिरिक्त Men 2.0 (2010), झलक दिखला जा(2012), आई केन डू डेट (2015) सारख्या टीव्हीशोशी तिचा संबंध आहे. सोनाक्षी सिन्हाची अपकमिंग फिल्म  'नूर'  मध्ये शिबानी प्रमूख भूमिका निभावत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, शिबानी दांडेकरचे फोटोशूट...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...