आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Celebs Thought They Are Dropping Their Clothes For A Reason, Except We Don't Think So!

सोशल कॉजच्या नावाखाली नेहा धुपियासह न्यूड झाले हे सेलिब्रिटी, जाणून घ्या कोण आहेत हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पब्लिसिटीसाठी बिनधास्तपणे न्यूड होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे अनेक सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये आहेत. यापैकी काही सेलिब्रिटी तर सामाजिक कल्याणाकरिता न्यूड होण्याचा घाट घातला. चांगल्या कार्यासाठी न्यूड होण्याचे धाडस दाखवून हे सेलिब्रिटी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचे काम करतात. यासाठी हे सेलेब्स मर्यादा ओलांडायलाही मागेपुढे पाहात नाहीत. पूनम पांडे, सोफिया ह्यात या सेलिब्रिटी तर एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठीच न्यूड होतात.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत, जे
सामाजिक कार्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी न्यूड झाले आहेत..
सुरुवात करुयात धडाकेबाज आणि सुंदर अभिनेत्री नेहा धुपियापासून. नेहाने सामाजिक कल्याणाकरिता आपल्या ग्लॅमरद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 2009 मध्ये तिने गो ग्रीन कॅलेंडरकरिता कपड्यांशिवाय फोटो काढले होते, ज्याचे उद्दिष्ट ग्लोबल वॉर्मिगच्या प्रती जागरुकतेचा प्रसार करण्याचे होते. तिच्या या उपक्रमाने संपूर्ण देशाला अचंबित केले होते. आता कपडे परिधान करुनदेखील नेहा हे काम करु शकली असती, नाही का...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आणखी कोणकोणते सेलिब्रिटी न्यूड झाले आहेत...