आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chloe Goodman Suffers Wardrobe Malfunction At Jog On To Cancer Fundraiser

PHOTOS: स्टायलिश दिसण्याचा फंडा फसला, ड्रेसमधून दिसले क्लीव्हेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लो गुडमॅन परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. मागील मंळवारी (14 एप्रिल) क्लो एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिथे तिने पांढ-या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केला होता. तिने आपल्या आकर्षक ड्रेस आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गळ्याच्या खालपर्यंत कट असलेला ड्रेस क्लोने परिधान केलेला होता. विशेष म्हणजे, तिचे क्लीव्हेज या ड्रेसमधून दिसून येत होते. तिने अंर्तवस्त्रदेखील परिधान केलेले नव्हते, हेदेखील दिसून आले. क्लो एकप्रकारे ऊप्स मुमेंटला सामोरी गेली. 2 वर्षीय क्लो नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस अदांसाठी ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्लोची ग्लॅमरस दिसण्याच्या नादात कशी झाली पंचाईत...