आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversy Queen आहे किम, न्यूड फोटोशूट, सेक्स टेप लीकमुळे झाली फेमस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी घडला होता. या घटनेनंतर आता किम पुन्हा एकदा अॅक्टिव झाली आहे. अलीकडेच ती तिच्या कुटुंबासोबत दुबई ट्रिपवर गेली होती. येथे तिने एक फोटोशूटसुद्धा केले. 2018 मध्ये रिलीज होणा-या 'Ocean's Eight' या सिनेमात किम कॅमिओ रोल करणार आहे. सिनेमाशी निगडीत एका कार्यक्रमात अलीकडेच ती पारदर्शक ड्रेसमध्येही दिसली होती. इन्स्टाग्रामवरही ती अॅक्टिव झाली आहे. किम अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे कायम वादात राहाणे पसंत करतात. किम संपूर्ण वाद केवळ प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी निर्माण करत असते. एक नजर टाकुया आतपार्यंत कोणकोणत्या वादात अडकली आहे किम...  
 
सेक्स टेप प्रकरण..
2007 मध्ये आलेल्या सेक्स टेपमुळे किमला जगात ओळख मिळाली. रियालिटी स्टार किमचा हा टेप तिचा एक्स बॉयफ्रेंड रे जे याचा होता. दोघांनी विविड एंटरटेनमेंटबरोबर टेपसाठी 5 मिलियन डॉलरचे अॅग्रिमेंट केले होते. त्याचबरोबर महिन्याला रॉयल्टीही ठरली होती. सुमारे 7 वर्षे त्यांना महिन्याला 30 हजार डॉलर रॉयल्टी मिळाली.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, किमशी संबंधित इतर वाद...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...