आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ब्रेस्ट एनलार्जमेंट\'च्या साईड इफेक्ट्‍समुळे कर्टनी स्टोडेनला साईजची ब्रा मिळणे कठीण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन वादग्रस्त रियल्टी आणि माजी पॉर्न स्टार कर्टनी स्टोडेन हिला ब्रेस्ट एनलार्जमेंटचा साईड इफेक्ट झाला आहे. तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी ब्रेस्ट एनलार्जमेंट सर्जरी केली होती. परंतु आता तिला तिच्या साईजची ब्रा मिळणे कठीण झाले आहे. डॉक्टरांनी तिला आधीच याबाबत सावधही केले होते. परंतु तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

कर्टनी बुधवारी कॅलिफोर्निया एका मॉलमध्ये गेली होती. पातळ कपडे घेण्यासाठी ती मॉलमध्ये आल्याचे समजते. परंतु काय विचारता, तिथेही कर्टनीला तिच्या साईजची ब्रा मिळालीच नाही. कारण काय तर ब्रेस्ट एनलार्जमेंट!

कर्टनी स्टोडेन हिने खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर तिला तिच्या वाढलेल्या साईजची ब्रा मिळाली. याशिवाय तिने बिकिनी टॉप, सँडल्स तसेच अन्य सामानाचीही शॉफिंग केली.

पुढील स्लाईड्‍सवर पाहा, हॉर्ट कर्टनी स्टोडेनचा स्लायलीश आणि हॉट लूक....