आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Courtney Stodden's Bikini Photoshoot After P0lastic Serjary

प्लास्टिक सर्जरीनंतर बिकिनीमध्ये खुलले कर्टनीचे सौंदर्य, बघा तिची बीचवरील धमाल-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्टनी स्टॉडेन
काही दिवसांपूर्वी प्लास्टिक सर्जरी केल्याची गोष्ट कर्टनी नाकारत होती. परंतु 22 ऑक्टोबरला 19 वर्षीय टीव्ही स्टार कर्टनी दाक्षिण कॅलिफोर्नियाच्या बीचवर जेव्हा धमाल करत होती तेव्हा दिसले की, तिचे ओठ लिंडसे लोहानसारखी सुंदर दिसत होते. तिने बेर्वली हिल्सच्या प्लास्टिक सर्जरी डॉ. पॉल नासिफकडून कॉलेजेनचे अनेक इंजेक्शन घेतले होते. कर्टनी प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर बिकिनीमध्ये बरीच आकर्षक दिसत होती. तिच्या चाहत्यांची अगोदर मोठी यादी आहे आणि आता तर तिच्या सौंदर्याचे सर्वच दीवाने होतील.
तुम्हीही बघू शकतो कर्टनी प्लास्टिक सर्जरीनंतर कशी दिसते. पुढील स्लाइट्सवर क्लिक करा आणि बघा कर्टनीचे सौंदर्य कसे उठून दिसत आहे...