आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लिओनचे हे फोटो इंटरनेटवर वा-यासारखे झाले व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सनी लिओन नेहमी आपल्या बोल्ड आणि सेक्सी लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे.
हे फोटोशूट दुस-या-तिस-या कुणी नाही तर फेमस फोटोग्राफर डब्बू रत्नानीने शूट केले आहे. हे फोटो समोर येताच इंटरनेटवर वा-यासारखे पसरले आहेत.
आजकास सनी एका अशा फोटोने चर्चेने आहेत, तिच्या केसांचा रंग अगदीच वेगळा दिसतोय. सनीने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...