आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडनेच केली या मॉडेलची पंचाईत, वर उचलताच अलगद घसरली तिची बिकिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
40 वर्षीय लंडनची टीव्ही स्टार आणि मॉडेल डेनिअला वेस्टब्रुक आणि 24 वर्षीय टॉम रिचार्ड यांनी मागील एप्रिलमध्ये त्यांनी लग्न केले आहे. सध्या दोघे तुर्कीमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. यावेळी डेनिअल गुलाबी रंगाच्या बिकिनी अवतारात दिसली. पाण्यात दोघांनी मनसोक्त आनंद लुटला. तिच्या या बिकिनीवर 'LOVE' असे पांढ-या अक्षरात स्लोगन लिहिलेले होते.
बीचमध्ये टॉमने तिला वर उचलल्यानंतर डेनिअलची बिकिनी अलगद खाली घसरली आणि तिला ती संभाळणे जरा कठिण गेले. तिने स्वत:चा गेटअप संभाळला आणि दोघे पाण्याचे बाहेर पडले. तिच्याकडे पाहता जाणवले, ती तिची यावेळी जरा जास्तच पंचाईत झाली. लव्हर-बॉय टॉमने उचलणे तिला परवडले नसावे.
बॉयफ्रेंड टॉमने डेनिअलला उचलल्यानंतर तिची कशी पंचाईत झाली पाहा पुढील स्लाइड्सवर क्लिक करून...