आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Hot! कधी पाहिला नसेल अभिनेत्रीचा बिकिनीमधील असा मादक अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: अलीकडेच प्रसिद्ध गायिका आणि डान्सर जेसन डेरुलाची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री डेफ्ने जॉय मॅक्सिकोमध्ये सुट्या घालवताना दिसली. यादरम्यान अभिनेत्री जॉयने रेड बिकिनी परिधान केलेली होती. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत होती. 29 वर्षीय जॉयने बिकिनी लूकमध्ये फोटो क्लिक केले. तिचे या अंदाजातील विविध पोज देतानाचे फोटो समोर आले आहेत.
बिकिनीमध्ये तिचा अंदाज इतका हॉट होता, की ती त्यावेली कोणत्याची अभिनेत्रीचा मात देऊ शकत होती. या अभिनेत्रीचे अनेक रॅपरसोबत अफेअर होते. मात्र, सध्या ती जेसन डेरुलोला डेटींग करतेय.
जॉयचे हॉट आणि सेक्सी फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...