आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेमी लोवॅटोने सोशल साइट्सवर पोस्ट केले टॉपलेस PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस: हॉलिवूड गायिका आणि साँग रायटर डेमी लोवॅटो सध्या बरीच चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचे हॉट फोटो आहेत. डेमीने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर टाकले आहेत.
23 वर्षीय गायिका डेमीने 'Body say' नावाने हे फोटोशूट केले आहे. डेमीने तिच्या नवीन अल्बम आर्टवर्कसाठी हे फोटोशूट केले आहे. या शूटमध्ये ती टॉपलेस आणि बोल्ड दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेमीने केलेले हॉट अँड बोल्ड PHOTOSHOOT...
बातम्या आणखी आहेत...