आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! सेलेना गोमेजचा देसी लूक, पाहा खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड पाश्चिमात्य गायिका सेलेना गोमेज सध्या नेपाळमध्ये भ्रमंतीसाठी गेली आहे. यूनिसेफ गुडविलने तिला अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे. नेपाळमधून सेलेनाने गुलाबी रंगाची साडी आणि टिंकली लावलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या छायाचित्रांमध्ये ती देसी लूकमध्ये दिसत आहे. सेलेनाने यावेळी एका कार्यक्रमात डान्ससुध्दा केला. सेलेना अलीकडेच, पाश्चिमात्य गायक जस्टिन बीबरसह ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांनी चर्चेत होती. जस्टिन बीबर सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार्ट्या एन्जॉय करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सेलेमा गोमेजचा देसी अवतार...