Home | Mirch Masala | disha patni sizzling dance on instagram

VIDEO: टायगरच्‍या गर्लफ्रेंडने केली डान्स प्रॅक्टिस, इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 10, 2017, 05:31 PM IST

दिशाने इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये ती सिझलिंग डान्‍स करताना दिसत आहे.

  • disha patni sizzling dance on instagram
    टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटणी नृत्‍यासाठी प्रसिध्‍द आहे. आयपीएल-10च्‍या उद्घाटन सोहळ्यात आपल्‍या नृत्‍याने दिशाने रसिकांची मने जिंकली होती. नूकताच दिशाने इंस्‍टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये ती सिझलिंग डान्‍स करताना दिसत आहे. पुढील
    स्‍लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

Trending