आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Ek Paheli Leela\' Actress Sunny Leone From Childhood Till Now.

टीनएजमध्ये अशी दिसायची सनी लियोनी; 16 व्या वर्षी झाले होते कौमार्य भंग!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्नपटांना अलविदा करून अल्पावधीत हॉट अॅक्ट्रेस सनी लियोनी हिने बॉलिवूडमध्ये चांगला जम बसवला आहे. सनी कोणे एके काळात 'एक पहेली लीला' या सिनेमामुळे चर्चेत आली होती. सनी सिनेमात तीन भूमिकेत दिसली होती. विशेष म्हणजे या भूमिका आयुष्यातील सर्वात कठीण होत्या, असे खुद्द सनीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.

तुम्हाला कदाचित माहीत नसावे, सनीने वयाच्या 11 व्या वर्षी पहिला किस घेतला होता. इतकेच नव्हे तर कॅथलिक शाळेत शिकत असताना तिचे कौमार्य भंग झाले होते. तेव्हा ती 16 वर्षाची होती. बास्केटबॉलपटू मित्रासोबत सनीने पहिलांदा सेक्स केला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, सनी लियोनीचे प्रोफाइल...