आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमिलीने व्हॅनिटी फेअरसाठी दाखवल्या मादक अदा, ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दिसली जास्तच हॉट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसमध्ये जी मॉडेल आपल्या मादक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत, ती आहे हॉलिवूड अभिनेत्री एमिली. ही अभिनेत्री 2013मध्ये बर्ल्ड लाइंस व्हिडिओने चर्चेत आली होती. एमिली राटाजकोस्कीने हे फोटोशूट व्हॅनिटी फेअरसाठी केले आहे.
मॉडेलपासून अभिनेत्री बनलेली एमिलीने अलीकडेच, काळ्या रंगाच्या लॉन्जरीमध्ये फोटोशूट केले आहे. याचे वैशिष्टे असे, की हे फोटो रंगेबेरंगी नसून ब्लॅक अँड व्हाइट आहे. एमिली गुलाबाचे फुल हातात घेऊन खूपच हॉट अंदाजात दिसून येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एमिलीच्या मादक अदा...