आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emily Ratajkowski Poses Nearly Clothless For ‘GQ

एमिलीने मासिकासाठी दिल्या उत्तेजक पोझ, अशा मादक दाखवून चाहत्यांना केले खुश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल ते अभिनेत्रीचा प्रवास पार करणारी 22 वर्षीय एमिली राटाजकोस्कीने ब्लर्ड लाइंस व्हिडिओमधून करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ती बहूचर्चित 'गॉन गिरी' सिनेमात झळकली होती. एमिलीने यावर्षी जीक्यू मासिकामधील द इअर इन द बेब्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. एमिली या मासिकासाठी हाफ न्यूड झाली असून तिच्या या पोझसाठी सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. पण काही असो, तिने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड नक्कीच वाढवली आहे असेच म्हणावे लागले. अशा मादक पोझ देऊन तिने चाहत्यांना जाम खुश केले हे मात्र नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा एमिलीचे काही खास छायाचित्रे...