आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट आहे हॉलिवूडची ही हॉट दीवा, पाहा तिचे आकर्षक क्लिक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: ईवा मेंडेस
हॉलिवूड अभिनेत्री ईवा मेंडेस प्रेग्नेंट असल्याची नुकतीच एक बातमी आली आहे. 'द नोटबुक' सिनेमाचा अभिनेता रेयान गोस्लिंगपासून तिला हे बाळ होणार आहे. 40 वर्षीय मेंडेस आणि 33 वर्षीय रेयान यांनी 'द प्लेस बिहाइंड द पाइन्स' सिनेमावेळी एकत्र घालवायला सुरुवात केली होती. दोघे सध्या नात्यात आहेत. ही मॉडेल आणि अभिनेत्री गायिकासुध्दा आहे. '2 फास्ट 2 फ्युरियस', 'घोस्ट राइडर' आणि 'द अदर गाइज' सिनेमापासून तिला जास्त लोकप्रियता मिळाली.
मॅक्सिम मासिकाने ईवाला 100 अंकामध्ये 7व्या क्रमांकावर ठेवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ईवाचे हॉट फोटो...