भारतीय वंशाची जर्मन रहिवाशी अभिनेत्री एव्हलिन शर्मा आपल्या परफेक्ट फिगरसाठी बॉलिवूडमध्ये हॉट बेब नावाने प्रसिध्द आहे. आलीकडेच, एव्हलिनने फॅशन मासिक जीक्यूसाठी हॉट फोटोशुट केले आहे. हे फोटोशुट तिने जूनच्या अंकासाठी केले आहे. या फोटोशुटमध्ये ती खूपच सेक्सी लूकमध्ये दिसत आहे. तिने हे फोटोशुट काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये केले. तिने आपले जोरदार अंगप्रर्शन केले आहे.
एव्हलिन 'यह जवानी है दिवानी', 'नौटंकी साला' आणि 'इश्क'सारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात अमेरिकेन सिनेमांमधून केली होती.
एव्हलिनचे हॉट फोटोशुट पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...