आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अॅक्ट्रेस दिसल्या आहेत बिकिनीत, पाहा थक्क करणारा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- अनिता हसनंदानी, श्वेता साल्वे, करिश्मा तन्ना - Divya Marathi
फोटो- अनिता हसनंदानी, श्वेता साल्वे, करिश्मा तन्ना
'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी नुकतीच पतीसोबत न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी बालीमध्ये गेली होती. यावेळी ती बिकिनीमध्ये दिसली. तिने स्वत:ची काही छायाचित्रे सोशल साइटवर पोस्ट केली आहेत. त्यामध्ये एका फोटोमध्ये ती खूपच मादक दिसत आहे.
केवळ अनिताच नव्हे अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्यांनी बिकिनी परिधान करून कहर केला आहे. ज्या अभिनेत्री छोट्या पडद्यावर सोज्वळ आणि अंगभर कपड्यांत दिसतात. त्या कधी-कधी पडद्यामागे बोल्ड लूकमध्येही दिसतात. त्यांचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांचे होशच उडतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टीव्हीवरील सोज्वळ सूनांचा बिकिनीमधील LOOK...