Home | Mirch Masala | Fashion Disasters Of Bollywood Divas

मराठमोळी सोनाली कुलकर्णी आहे बोल्ड, पाहा अॅक्ट्रेसेसचा हैराण करणारा ड्रेसिंग सेन्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 15, 2017, 05:36 PM IST

बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या ड्रेसमुळे चर्चा एकवटल

 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  मुंबई- बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रापासून ते दीपिका पदुकोणपर्यंत बी टाऊनच्या नावाजलेल्या अभिनेत्री आपल्या ड्रेसमुळे चर्चा एकवटली आहे. मात्र त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल कौतुकास्पद नव्हे तर हास्यास्पद ठरली. त्यांनी परिधान केलेल्या विचित्र ड्रेसमुळे अनेकदा या अभिनेत्रींची खिल्लीसुद्धा उडाली आहे. या अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या नावाचाही समावेश आहे. हिंदी, मराठीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावरसुद्धा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरुन टीका झाला आहे.
  खरं तर सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना सोनाली साड्यांना प्राधान्य देत असते. मात्र काही वेळा ती बोल्ड आउटफिटलाही पसंती दर्शवते. आता हेच बघा ना काही वर्षांपूर्वी 'सावरिया' या सिनेमाच्या प्रीमिअरला ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये हजेरी लावून सोनालीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनाली असेही आउटफिट परिधान करु शकते, हे त्यावेळी प्रथमच सर्वांना समजले होते. तिचा हा ड्रेस एवढा पारदर्शक होता, की त्यातून तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले होते. तिने या ड्रेसची आयडिया कोठून घेतली, हे तर ठाऊक नाही, मात्र हा ड्रेस नक्कीच तिच्यावर शोभून दिसला नाही, असे म्हणता येईल.
  बी टाऊनच्या अनेक अभिनेत्रींच्या फॅशनची उडाली आहे खिल्ली..
  करीनाने 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला परिधान केलेल्या ड्रेसमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 'गदर' फेम अमिषा पटेल असो वा 'स्टुडंट ऑफ द इयर'द्वारे अभिनय करिअरचा श्रीगणेशा करणा-या आलिया भटचे फॅशन डिझास्टर चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
  चला तर मग, पुढील स्लाईड्समध्ये बघुयात नावाजलेल्या अभिनेत्रींनी परिधान केलेले विचित्र ड्रेस...

 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  सोनाक्षी सिन्हाचा हा ड्रेस विचित्र आहे की नाही, तुम्हीच ठरवा.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  एकता कपूर अनेकदा अशा विचित्र आउटफिटमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  फॅशन दीवा सोनम कपूरच्या ड्रेसिंग सेन्सला काय झाले असावे?
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  राणी मुखर्जीने परिधान केलेला हा ड्रेस मुळीच लक्ष वेधून घेणारा नाहीये.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  सुश्मिताला हे आउटफिट मुळीच शोभून दिसत नाहीयेत.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  मल्लिका शेरावतचा हा ड्रेस खरंच तिला शोभून दिसतोय का?
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  या आउटफिटमध्ये काजोल जरा जास्तच लठ्ठ दिसतेय नाही का... 
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये करीना कपूर खान.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  हुमा कुरैशीचा हा ड्रेस तिच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसणार नाही वाटतं.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  चित्रविचित्र ड्रेसमध्ये विद्या बालनचा लूक मुळीच आकर्षित वाटत नाहीये.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  अनुष्का शर्माला हा आउटफिट शोभून दिसतोय की नाही..
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  या शॉर्ट ड्रेसमध्ये खरंच कंगनाचे सौंदर्य फुलून दिसतंय का?
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  पुन्हा एकदा करीना विचित्र आउटफिटमध्ये दिसली.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  सुश्मिताचा ड्रेससुद्धा लक्ष वेधून घेत नाही.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  काजोलचा ड्रेसिंग सेन्स खरंच बिघडत चाललेला दिसतोय.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  ड्रेस आणि मेकअपने करीनाच्या लूकला मुळीच आकर्षक बनवलेले नाही.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
  मल्लिकाचे विचित्र आउटफिट
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   युक्ता मुखीचा हा गेटअप बघून तिलाही ड्रेसिंग सेन्स बदलण्याची गरज वाटतेय.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   बॉलिवूडची फॅशन दिवा सोनम कपूरचा हा लूक निराश करणारा आहे.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कतरिना कैफ... या ड्रेसची नीट फिटिंग कतरिना बसलेली दिसत नाहीये.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   आता काय म्हणावे विद्या बालनच्या ड्रेसिंग सेन्सला...
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   मल्लिकाविषयी काही न बोललेले बरे...
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   कंगनाचा 'क्वीन' लूक जणू गायबच झालेला दिसतोय.
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   सुश्मिता सेनचा विचित्र लूक..
   
 • Fashion Disasters Of Bollywood Divas
   अमिषाने तर हा लूक जणू लोकांना घाबरवण्यासाठीच केलेला दिसतोय.

Trending