आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही पाहिला आहे का या अॅक्ट्रेसचा या गाण्यातील हॉट लूक, सिनेमासुध्दा आहे खूपच बोल्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनेत्री सर्रास न्यूड पोज देताना आपल्याला दिसतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर एका हॉलिवूड सिनेमाचे गाणे खूप बघितल्या जात आहे. या गाण्यात अभिनेत्री जवळपास न्यूड पोजमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर जवळपास लाखो लोकांनी पाहिला आहे. बुक सिरिज 'फिफ्टी शेड्स'वर बनलेला 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' सिनेमाने धूम घातली आहे. या सिनेमाचे 'अर्न्ड इट' गाणे यूट्यूबवर चर्चेचा विषय बनले आहे.
'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' सिनेमात अभिनेत्री डकोट जॉनसनने आपल्या बोल्डनेसचा तडका लावला आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या डकोटने या गाण्यात न्यूड डान्सर्समध्ये जवळपास विवस्त्र पोज दिल्या आहेत. मात्र डकोटने स्किन कलरची बिकिनी परिधान केली आहे, त्यामुळे ती सेमी न्यूड असल्याचे सांगितले जात आहे.
डकोट या गाण्याच्या व्हिडिओमध्ये दोरीच्या आधारे वरती लटकलेली दिसते. हे गाणे एबेल टेसफायने गायले असून तो 'द विकेंड'चा प्रसिध्द गायक आहे. हे गाणे डकोट जॉनसनवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याची लोकप्रियता त्याच्या बघणा-यांच्या संख्येवरून लावली जाऊ शकते. कारण जानेवारी महिन्यापर्यंत या गाण्याला 43 लाख लोकांनी पाहिले आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डकोटच्या गाण्यातील न्यूड पोज आणि सिनेमातील काही सेक्सी सीन्स...