आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Firang Babes बॉलिवूडमध्ये करतायेत धूम, बघा त्यांच्या मादक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडने एक-दोन नव्हे तर अनेक परदेशी तरूणींना आपले केले आहे. त्यातील काहींना तर आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नेऊन बसवले तर काहींना मिस वर्ल्डसुध्दा केले. कतरिना कैफ, नर्गिस फाखरी आणि सनी लिओन यांसारख्या अभिनेत्री सध्या त्यांच्या सौंदर्यांचे जलवे दाखवण्यात पटाईत झाल्या आहेत.
कतरिना आज दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि सोनाक्षी सिन्हासारख्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिने स्वत:ची चांगलीच छाप बॉलिवूडवर पाडली आहे. तसेच सनी लिओन तर लोकांच्या हृदयाचे ठोके बनली आहे. नर्गिस तिच्या हॉट अंदानी नेहमीच चर्चत राहते. या सौंदर्यांच्या अप्सरा परदेशी असून बॉलिवूडने त्यांना एक वेगळी ओळख दिली आहे.
चला आज आम्ही तुम्हाला त्यांच्या काही हॉट आणि संक्सी अदा दाखवणार आहोत. ज्या त्यांनी बॉलिवूडमध्ये आल्यानंतर दिल्या आहेत. सोबत कतरिना, सनी आणि नर्गिससारख्या अनेक अभिनेत्रींचीही छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या Firang Babesच्या अदा...