आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलने केले लाजीरवाणे कृत्य, विवस्त्र होऊन फिरली रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- अनेकदा मॉडेल पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही करताना दिसतात. अलीकडेत, मेलबर्नमध्ये गाबी ग्रेको ही मॉडेल सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिकमध्ये विवस्त्र होऊन फिरताना दिसली. तिचा असा लाजीरवाणा व्हिडिओसुध्दा व्हायरल झाला आहे. यामुळे तिला प्रसिध्दीने नव्हे, समस्यांनी दार उघडले आहे. पोलिस तिच्या चौकशीसाठी सज्ज झाले आहेत.
व्हिक्टोरिया पोलिसांनी शनिवारी (27 डिसेंबर) डेली मेल ऑस्ट्रेलियाला सांगितले, की गाबीच्या या लाजीरवाण्या कृत्याची माहिती त्यांच्या कडे आहे. त्यांनी सांगितले, की आम्ही तपास करत आहोत, की तिच्यावर जाणूनबुजून अश्लिल व्यवहार करण्याची तक्रार होऊ शकते, की नाही.
25 वर्षीय ग्रेकोला मेलबर्नच्या रस्त्यांवर न्यूड होऊन फिरताना लोकांनी आणि लहान मुलांनी पाहिले आहे. तिने अंगावर एकही कपडे परिधान नव्हते केलेले. तिने डोक्यावर हिरव्या रंगाचे विग
आणि पायात सँडल घातलेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाह गाबा ग्रेकोच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...