आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबी बिकिनीत अभिनेत्री दिसली Sexy, हॉट आहे तिची फिगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- हॉलिवूडची अभिनेत्री आणि टीव्ही सोपमध्ये मोस्ट वॉन्टेडचा चेहरा जेम्मा एटकिंसन अलीकडेच क्यूबामध्ये दिसली. या छायाचित्रांतून तुम्ही पाहू शकता, की जेम्माने हॉट पिंक बिकिनी घातलेली आहे. या वेशभूषेत ती खूपच बोल्ड आणि मादक दिसत आहे. या छायाचित्रांतून तिची इमेज सेक्सी दिसत आहे. 30 वर्षीय ही अभिनेत्रीने नुकतीच डेली सोपचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर ती असा बिनधास्त निवांत वेळ घालवत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेम्माच्या बिकिनीतील मादक अदा...