आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅगझिनसाठी सुपर मॉडेल गिगीचे Photoshoot, यापूर्वी पाहिला नसेल तुम्ही हा हॉट LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपर मॉडेल गिगी हैदीद हिने अलीकडेच एका मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे. 'W Korea' या फॅशन मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. मॅगझिनच्या येत्या डिसेंबर महिन्याच्या अंकावर गिगीचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना बघता येणारेय. फोटोग्राफर लियूगी आणि लँगो यांनी गिगीचे हे फोटोज क्लिक केले आहेत. सर्व फोटोजमध्ये तिचा सिझलिंग लूक बघायला मिळतोय. सर्व फोटोजमध्ये ग्लॅमरस लूक...
सर्वच फोटोजमध्ये गिगी अतिशय गॉर्जिअस दिसतेय. गिगीने आउटडोर फोटोशूटसाटी डिझायनर टॉमी हिलफिगर आणि मियू मियू यांचे डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान केले आहेत. एका फोटोत ती रेड कलरच्या बिकिनीत दिसतेय. शूटचे सर्वच फोटोज कलरफुल आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, गिगीचे ग्लॅमरस फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...